लोक न्यूज-
नाशिक येथील अँड.भाग्यश्री विजय टाटिया एल.एम.एम (LLM)परीक्षेत पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले असून त्या खालाणे येथील माजी सरपंच व दक्ष पोलीस टाईमचे संस्थापक विजय टाटिया यांच्या सुकन्या तर झाडी येथील सुभाष बोथरा यांची भाची होत. पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाल्याबद्दल दक्ष पोलीस टाइम्स परिवारातर्फे व लोक न्यूजचे संस्थापक संभाजी देवरे यांनी शुभेच्छा दिल्यात लवकरच ती न्यायाधीश व्हावी असा अभिनंदन व शुभेच्छा वर्षाव होत आहे.