लोक न्यूज- महेंद्र गुरव,तळोदा
आज दि. ०६ ऑगस्ट रोजी *अभाविप तळोदा शहराची कार्यकारिणी* जाहीर करण्यात आली.
यावेळी 'अभाविप परिचय' व कार्यकर्ता व्यवहार या विषयाची मांडणी व *तळोदा शहर कार्यकारिणी ची घोषणा नंदुरबार जिल्हा विद्यार्थी विस्तारक शुभम स्वामी यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
कार्यकारिणी मध्ये पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या-
शहर अध्यक्ष- प्रा. आर.डी. मोरे
शहर उपाध्यक्ष- प्रा. नितीन मगरे
शहर मंत्री- प्रसाद पाठक
शहर सह मंत्री- केशव जाधव
S.F.S. प्रमुख- कार्तिक पाडवी
एकलव्य प्रमुख- अभय जावरे
सोशल मिडिया प्रमुख- निलेश पाटील
महाविद्यालय प्रमुख- नंदराज राजपूत
S.F.D. प्रमुख- तेजस पाडवी
कार्यक्रम प्रमुख- बिरबल वसावे
शहर संपर्क प्रमुख- निलेश ठाकरे
शहर संपर्क सह प्रमुख - विष्णू मोरे
आंदोलन प्रमुख- भावेश कोळपे
अभ्यास मंडळ प्रमुख- भावेश सोनवणे
वसतिगृह प्रमुख- प्रदीप चित्ते
कलामंच प्रमुख- प्रदीप पाडवी
राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख- पंकज रामराजे
जनजाती कार्यप्रमुख- गुलाबसींग वळवी
जनजाती कार्यसहप्रमुख- सुकलाल ठाकरे
सदस्य- प्रा.डॉ. गिरीष पवार
सदस्य- प्रा. रवींद्र गुरव
सदस्य- प्रेम माळी
सदस्य- निलेश हिरे
सदस्य- योगेश अहिरे
सदस्य- शुभम स्वामी
सर्व कार्यकर्त्यांना पुस्तक देऊन स्वागत करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आले.