लोक न्यूज-
उत्तर महाराष्ट्र दौर्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे महिला व बाल विकास मंत्री ,ना,यशोमती,ठाकूर व आदिवासी विकास मंत्री,ना, के सी पाडवी असता आज शिंदखेडा तालुका पोलीस पाटील गाव कामगार संघाचे पदाधिकारी यांनी भेट घेऊन पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.पोलीस पाटलांनी कोरोणा काळात अत्यंत जबाबदारीने फ्रंटवर्कर म्हणून काम केले गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे याची जबाबदारी पोलिस पाटलांची असते कोरोना काळात पोलिस पाटलांनी कायदा-सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने पार पाडल्या चे कामाचे कौतुक माननीय नामदार यशोमती ठाकूर व नामदार के सी पाडवी,यांनी व्यक्त केले गावातील कायदा सुव्यवस्था आबाधित राखणारा महत्त्वपूर्ण घटक पोलीस पाटलांनी कोरोणा काळात कौतुकास्पद कार्य केले राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या आपण शासन दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले
यावेळी पोलीस पाटील संघातर्फे धुळे जिल्ह्यातील कोरोणा काळात कर्तव्य बजावत असताना मृत्युमुखी पडलेले पोलीस पाटलांना शासन निर्णयानुसार50 लाख मिळण्या बाबत तसेच सेवानिवृत्ती वय 60 वरून 65 करण्यात यावे तसेच 90 दिवसाचे अतिरिक्त मानधन देण्याबाबत. कोरोना.काळात मृत्युमुखी पडलेल्या पोलीस पाटलांच्या पाल्यांना नोकरी त.सामावून घेणे बाबत तसेच पंधरा हजार रुपये मानधन वाढ होण्याबाबत नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करणेबाबत निवृत्तीनंतर एक रकमी,ठोक रक्कमही देण्यात यावेअश्या विविध मागण्यांचे निवेदन पोलीस पाटील संघातर्फे देण्यात आले.यावेळी नामदार यशोमती ठाकूर नामदार के सी पाडवी आमदार कुणाल पाटील उपस्थितीत,यावेळी पोलीस पाटील गाव कामगार संघाचे शिंदखेडा तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील विभागीय अध्यक्ष युवराज माळी सल्लागार समितीचे सदस्य मनोहर भदाणे महेंद्र पाटील यांनी निवेदन दिले व आपण आपल्या मागण्या शासन दरबारी मांडून पोलीस पाटलांच्या विषयीनिर्णय घेऊन सोडविण्यासाठी प्रयत्न करणार