अमळनेर(लोक न्यूज)

   तालुक्यातील मारवड येथे नाविण्य पूर्ण योजनेतून बांधण्यात येणाऱ्या अभ्यासिकेचे भूमिपूजन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गटाच्या जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांची देखील उपस्थिती होती.
   अंदाजित १३ लक्ष रुपयांच्या सुसज्ज अभ्यासिकेचे बांधकाम या योजनेतून होणार आहे.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यासिकेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने तयारी करायला मदत होईल असे आमदार अनिल पाटील यांनी सांगितले.
   यावेळी संजय गांधी समिती सदस्य एल.टी.पाटील, शिवसेना तालुका प्रमुख विजय पाटील,एकतास सरपंच साहेबराव पाटील,मारवड सरपंच उमेश साळुंखे,माजी जि.प.सदस्य शांताराम पाटील,जयवंत मन्साराम पाटील,देविदास पाटील, बी.डी.पाटील,ग्रा.प.सदस्य रविंद्र पाटील,उमेश चौधरी,मारवडकर सर,वि.का.चेअरमन शांताराम बाविस्कर, पुरुषोत्तम निळ,उमाकांत  साळुंखे, चंदू मास्तर,अमोल साळुंखे, प्रविण पाटील,निंबा पाटील, मधुकर पाटील,भास्कर पाटील,दिलीप पाटील, राजेंद्र पाटील,पंकज लोहार, सुनिल साळुंखे,बापू बडगुजर, शरद पाटील,शब्बीर खाटीक, शेखर पाटील, शिवाजी पाटील,योगेश पाटील, सुभाष पाटील,दगडू बडगुजर, बडगुजर,निंबा चौधरी, नाना बडगुजर,शरद मोरे, कैलास बडगुजर,राजेंद्र बडगुजर, ए.डी.पाटील सर,रविद्र पाटील मुरलीधर साळुंखे,देवेंद्र कुमावत,दगड
 भिल,सुभाष भिल, चंदन कुमावत, पुनम पाटील,छोटू पाटील तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.