लोक न्यूज-
शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील किसान विद्या प्रसारक संस्थेचे कै,सी,वी देसले विद्यालयातीलश् नाशिक माध्यमिक शालांत परीक्षेत दहावीप्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांचा पोलीस पाटील युवराज माळी यांनी वृक्षांची रोपे देऊन सत्कार करण्यात आला
सविस्तर वृत्त असे की भडणे येथील शालांत राज्यमाध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीच्यापरीक्षेत विद्यालयाच्या शंभर टक्के निकाल लागल्याने एकूण शाळेतील 30 विद्यार्थी प्रविष्ट झाले त्यात 24 विद्यार्थी डिस्टिंक्शन मध्ये तर सहा विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये उत्तीर्ण झालेले कोरोनाच्या काळात सुद्धा भीतीच्या वातावरणातपरीक्षांन घेता फक्त मूल्यमापन ना च्या आधारावर दहावीचा निकाल लागला आहे येथील पोलीस पाटील यांनी प्रथम द्वितीय तृतीय येणाऱ्या विद्यार्थी व पालकांचा ऑक्सिजन देणारे वृक्षांची रोपे देऊन त्यांचा सत्कार केला व त्यांना कौतुकाची थाप देऊन त्यांचे कौतुक केले यात प्रथम आलेली विद्यार्थिनी साक्षी ठाकूरतिची घरची परिस्थिती अत्यंत गरीबीची असून हातावर मोलमजुरी करून संसाराचा गाडा चालविणारे ठाकूर कुटुंब आपल्या मुलीचा प्रथम क्रमांक आल्याने आनंद अश्रू डोळ्यातील दिसून आलेठाकूर साक्षी, भावसिंग 89,6 द्वितीय सारिका,भिकेसिग गिरासे तृतीय स्वाती प्रवीण पाटील यांनी पोलीस पाटील युवराज माळी यांच्या हस्ते वृक्षाची रोप भागवत गीता पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थी व पालकांचा त्यांचा सत्कार करण्यात आला प्रत्येक विद्यार्थी व पालकांनी आपल्या अंगणात वृक्ष लागवड करून आपल्या आठवणी चिरकाल स्मरणात रहावे यासाठी वृक्ष लागवड करणे व त्याचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे या आगळ्या वेगळ्या अभिनव उपक्रमाची परिसरातून कौतुक करण्यात येत आहे यावेळी भाऊ सिंग ठाकूर बीके सिंग गिरासे प्रवीण पाटील रमेश पाटील नितीन पाटील रामराव पाटील सतीश माळीदिनेश ठाकूर प्रशांत पाटील डॉक्टर युवराज पाटील नरेंद्र माळी कृष्णा पाटील आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते