लोक न्यूज-
राज्यव्यापी धरणे आंदोलन बहुजन समाज पार्टी नंदुरबार जिल्हा युनिट कडून मा .जिल्हाधिकारी मनिषा खत्री यांना निवेदन
देण्यात आले.
अशा आहेत मागण्या...
1) अनुसूचित जाती जमातीच्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमधील आरक्षणाला कायम ठेवण्यात यावे.
2) ओ.बी.सी. च्या आरक्षणाला अजिबात धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे.
3) ओ.बी.सी. चे राजकीय आरक्षण पुर्ववत करण्यात यावे. 4) शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देण्यात यावे.
5) पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यात यावे.
6) घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी करण्यात यावे.
7) खाद्य तेलाचे भाव कमी करण्यात यावे.
8) वाढत्या महागाईला कमी करण्यात यावे.
9) कोरोनामुळे हातघाईस आलेल्या सर्वसामान्य नागरीकांचे विज बील माफ करण्यात यावे.
10) कोविड-19 मुळे मृत पावलेल्या मृतकाच्या परिवारांना आर्थिक सहकार्य देण्यात यावे.
यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब ब्रम्हणे .जि उपाध्यक्ष संतोष अहिरे.(महिला अघाडी) जिल्हाध्यक्ष मीनाताई जाधव. BVF जिल्हाध्यक्ष जितेंद्र भाऊ तायडे .शहर अध्यक्ष कृष्णा भाऊ पेंढारकर. युवा जिल्हाध्यक्ष किरण भाऊ गवळे. युवा उपाध्यक्ष निलेश ब्राम्हणे.जिल्हा सचिव राजेंद्र महाले. बिरजु बैसाणे जिल्हा सचिव. पावबा महिरे BVF उपाध्यक्ष विश्वास पवार कार्यालयीन सचिव. ओ बि सी समाज अध्यक्ष विष्णु भाऊ पाटील प्रविण पाटील .सुभाष महिरे विधानसभा महासचिव. विधानसभा अध्यक्ष आकाश जावरे .शहर उपाध्यक्ष अविनाश वाघ.BVF संयोजक सुभाष बिरारे .महिला उपाध्यक्ष प्रेममाला कुंवर. मुस्लीम समाज अध्यक्ष तरुनुम दानिश सैय्यद. सना जावेद शाहा महिला सचिव. फरजान युनुस शेख महिला शहर महासचिव. रुबिना फरोज धोबी महिला शहर अध्यक्ष. मोहन अहिरे युवा शहर अध्यक्ष. प्रविण ब्राम्हणे.शेख नुरमोहमद इब्राहिम. वि .के पवारष सिद्धार्थ ब्राम्हणे.आदि उपस्थित होते.