रिपोर्ट : के.  रवि   ( दादा ) ,,
लोक न्यूज-
नैशनल स्टुडेंट ऑफ इंडिया चे उपाध्यक्ष अजयकुमार ने 
शालेय शिक्षणमंत्री , महाराष्ट्र वर्षाताई गायकवाड यांची भेट घेऊन स्टुडेंट लोकांच्या लसीसंदर्भात निवेदन दिले.

त्यांच् बरोबर महाराष्ट्र चे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंताना  विद्यार्थ्यांना लसीकरणाच्या संदर्भात पुढील मागण्यांसह पत्र लिहिण्याची विनंती ही अजयकुमार मिश्रा ने शिक्षण मंत्री . वर्षाताई गायकवाड कड़े केली आहे . 
 एनएसयूएनचे उपाध्यक्ष अजयकुमार मिश्रा यांनी या पत्राद्वारे केलेली मागणी खालीलप्रमाणे आहे.
    १) मुंबई विद्यापीठ परिसरामध्ये 18  ते 25 वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर कोविड -१ लसीकरण मोहीम सुरू करणे,
    २) महाविद्यालयीन ओळखपत्र व आधार कार्डमधून लस विनामूल्य मिळू शकतील अशा विद्यार्थ्यांसाठी मुंबई विद्यापीठाशी संबंधित सर्व महाविद्यालयांमध्ये लसीकरण केंद्रे स्थापन करणे,
    3 ) प्रत्येक महाविद्यालय व संस्थेत लसीकरण मदत डेस्कची स्थापना करने , 
    4 ) पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी जर ते संस्थेत दाखल झाल्यानंतर पात्र ठरले तर ते त्यांच्या लसीकरणासाठी महाविद्यालयीन लसीकरणचे  मदतनीस घेतील,
     5 )  प्रत्येक विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी जे  लसीकरता पात्र आहे , परंतु अद्याप एक ही डोस प्राप्त झालेला नाही , अशा ज्या महाविद्यालयात किंवा संस्थेत ते शिक्षण घेत आहेत किंवा त्यांची सेवा देतात त्याच लसीकरण झाले पाहीजे . 
 अशा  प्रकारच्या सामाजिक मागण्या पूर्णपणे रास्त  आहे, जे अजय कुमार मिश्रा यांच्यासारख्या कार्यकर्त्यानी घेतलेल्या लोकांच्या कठिन प्रश्नांपासून मुक्त होण्यासाठी एक प्रभावी पाऊल आहे.