लोक न्यूज-
नम्र आवाहन
प. पू. सानेगुरुजी शाळेतील शिक्षक विद्यार्थी यांचेकडून कोकणात जीवनावश्यक वस्तूंचा मदतीचा ट्रक जाणार आहे. साने गुरुजींच्या कर्म भूमीतून जन्मभूमीसाठी मदतीचा हात आपल्या इच्छेप्रमाणे कुवतीनुसार सानेगुरुजी शाळेत पाठवा. आपल्या महाराष्ट्रातील कोकण आता पाण्याखाली आहे. कित्येक घरे पाण्यात आहेत. अजूनही पाऊसाचा जोर कायम आहे. रयतेचा संसार उघड्यावर आला आहे. साने गुरुजींच्या कोकणास प्राथमिक गरजा लक्षात घेता दररोज लागणारे साहित्य अंथरून, पांघरून, कपडे, किराणा साहित्य, तांदूळ, डाळी सर्व प्रकारच्या, तेल पाकिटे, मीठ, साखर, चहापावडर, साबण, फरसाण, बिस्किटे, आपणास वाटतील त्या वस्तू सढळ हस्ते देऊ या.
संपर्क
संदीप घोरपडे सर
मोबाईल नं 9422279710