लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेता बंधूंनि आज दि.२६ फेब्रुवारी जीएसटी नविन नियमावली विरोध करण्यासाठी केट याऑल इंडिया स्तरावरील व्यापारी असो. तर्फे भारत बंद चे आव्हान करण्यात आलेले होते त्याला समर्थन म्हणून अमळनेर तालुका सीड्स पेस्टीं फर्टि असो.तर्फे 100% प्रतिसात मिळाला.सर्वांनी आप आपली दुकाने बंद ठेऊन बंद मध्ये सहभागी झाले होते... त्याप्रसंगी असो. यावेळेस योगेश पवार यांनी या जाचक अटी रद्द करण्यात याव्या अशी मागणी केली.
यावेळी अध्यक्ष श्री.योगेश पवार ,सचिव मुंन्ना शेठ पारेख, उपाध्यक्ष प्रशांत भदाणे ,खजिनदार ललित ब्रम्हेचा ,सल्लागार विजय जैन,विशाल पाटील, मगन पाटील,भानुदास पाटील,रवी पाटील,दीपक सोनवणे ,संदीप पाटील, बाळासाहेब पाटील,विनायक पाटील,गणेश मराठे,बाळासाहेब पाटील,पंकज पाटील,महेंद्र पाटील, यासह सर्व सभासद उपस्थित होते.