लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील लोणचारम ग्रामपंचायत निवडणुकीत 15 वर्ष पासून एकहाती भाजपची सत्ता असलेले महेश पाटील यांचे पॅनल पराभूत होऊन विवेक पाटील व एन.टी पाटिल यांचे पॅनल निवडून आले आहे,
आरक्षण नुसार सरपंचची जागा जनरल महिला निघाल्याने सरपंचपदी सीमा विवेक पाटील, व उपसरपंचपदी दीपक सुभाष पाटील यांची निवड करण्यात आली.
सदस्यपदी सरिता निंबाजी पाटील, मंदाकिनी अनिल पाटील, देवकाबाई संभाजी पवार, विवेक पतींगराव पाटील
निवडणूक अधिकारी कोठावदे, तलाठी दाभाडे, ग्रामसेवक, विनोद पाटील, यांच्या उपस्थित पार पडले यावेळी सर्वं गावातील नागरिक उपस्थित होते. तरी सर्वांचे श्रेय असून यासाठी पॅनलला सत्ता मिळाली आहे.