लोक न्यूज-
अमळनेर: मा. आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी सर्व वीज बिल अदा करून आपले राष्ट्रिय कर्त्यव पूर्ण केले.
  मा आ कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी आपल्या राज भवन, राजवड येथील बंगला व 4 कृषी पंपाचे वीज बिल तात्काळ भरून आपले राष्ट्रीय कर्त्यव पूर्ण करून एक चांगला आदर्श ठेवला.
 याप्रसंगी प्रशांत ठाकरे, अतिरिक्त कार्यकारी अभियंता, निलेश कुरसुंगे,(सहायक अभियंता),उपकार्यकरी अभियंता पारोळ्याचे पी एम पाटील,मोहाडी येथील सहाययक अभियंता एन एस तडवी व वायरमन अशोक पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.