आर आर पाटील__(धुळे रिपोर्ट)

दिनांक 15 ऑगस्ट 2020 रोजी ग्रामपंचायत डोंगरगाव येथे कोरोना गोविंड़  आजाराचे भान ठेवून ध्वजारोहण करण्यात आले या दिवशी ग्रामपंचायत सदस्य माया विनोद भिल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले              जिल्हा परिषद मराठी शाळा डोंगरगाव येथे मिनाबाई भिकन निकम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र भगवान पाटील हे होते यादीवशी धुळे व नंदुरबार जिल्हा डीसीसी बँकेचे संचालक प्रकाश पाटील माजी सरपंच अशोक पाटील  उप सरपंच प्रभाकर आसाराम पाटील दादासाहेब एस ए पाटील पत्रकार आर आर पाटील निंबा गना पाटील शालिग्राम देवराम पाटील बोला पुरी गोसा वि संजय जगन्नाथ पाटील अनिल विनायक पाटील लोकनियुक्त सरपंच सुवर्णा पाटील ग्रामसेविका जयश्री पाटील संजय भाईदास पाटील शाळेचे मुख्याध्यापक सर्व उपशिक्षक माजी सरपंच कस्तुरा ताई भिल भिकन पहलवान इत्यादी हजार होते.