मुडी - बोदर्डे (रिपोर्ट) - आज जिल्हा व तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती व प्रात्यक्षिक सादर करण्यात आली.
यावेळी नरवीर सिंग रावळ जळगाव जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी,राज्य  आपत्ती प्रतिसाद दल धुळे येथील पोलिस निरीक्षक पवार राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे येथील पोलिस उपनिरीक्षक सोनवणे,
सिमा अहिरे उपविभागीय अधिकारी अमळनेर
मिलिंद कुमार वाघ तहसिलदार अमळनेर
राहुल फुला एपीआय मारवड पोलीस स्टेशन, विद्या गायकवाड
 मुख्याधिकारी सह न पा अमळनेर येथील आपत्ती व्यवस्थापन टीम 
योगेश पवार नायब तहसीलदार अमळनेर
मुकेश देसले तलाठी मुडी- बोदर्डे
यावेळी,सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील मुडी बोदर्डे
अमळनेर तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी,तलाठी परिसरातील सरपंच,ग्रामस्थ  मोठ्या संख्येने उपस्थित होते.