मिळून साऱ्या जणी..
           घालू गगनाला गवसणी..


धुळे(रिपोर्ट)
यशस्विनी सामाजिक अभियानाच्या वतीने यशस्विनी सामाजिक अभियानाच्या संचालक आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने जिल्हा रुग्णालयात 80 कोरोना योध्दा यांचा सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला...
यशस्विनी सामाजिक अभियानाच्या डॉ.सुवर्णाताई शिंदे, ज्योती पावरा, मालती पाडवी, डॉ. माणिक सांगळे , डॉ.संजय शिंदे, डॉ. महेश भडांगे, डॉ. अश्विनी भामरे, डॉ. विशाल पाटील, भाऊलाल वाघ, प्रतिभा घोडगे, मनिषा कुलकर्णी, कमलेश परदेशी, मनिषा बाविस्कर, किशोर हलगीर, सुवर्णा सूर्यवंशी, गुलनार अन्सारी, संगिता चव्हाण ,सुरेखा चव्हाण, जितेंद्र कणके, सुनिता चांगरे व कर्मचारी उपस्थित होते.