रत्नापिंप्री ता.पारोळा (रिपोर्ट)
रत्नापिंप्री येथिल शेतकरी नामदेव नारायण पाटील यांच्या मालकीचा बैलावर अचानक विज पडल्याने बैल जागीच ठार झाल्याची घटना घडली नामदेव पाटील यांनी दोन्ही बैल एकाच ठिकाणी बांधलेले होते परंतु पावसाची सुरवात झाल्याने एक बैल सोडून दुसरी कडे बांधत असतांना अचानक याच ठिकाणी विज पडून बैल जागीच ठार झाला