शिंदखेडा: शिंदखेडा तालुक्यातील रामी या गावाचे मूळ रहिवाशी व जेष्ठ समाजसेवक तथा महेंद्र राजपूत व लाखांनसिंग राजपूत यांचे वडील ठणसिंग सरदारसिंग राजपूत यांचे पुणे येथे हृदयविकार च्या झटक्याने निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा दि.9-5-2020 रोजी 3 वाजता रामी येथून निघाली होती.
त्यांच्या पश्चात भाऊ गुलाबीसींग सरदारसिंग राजपूत,भाऊ सत्तरसिंग सरदार सिंग राजपूत,मुलगा महेंद्र ठाणसिंग राजपूत,दुसरा मुलगा लाखांनसिंग
ठाणसिंग राजपूत,दीपक सत्तर सिंग राजपूत(पुतण्या) व प्रदीप सत्तरसिंग राजपूत असा परिवार आहे .
ठाणसिंग राजपूत यांच्या निधनाने समाजावर शोककळा पसरली आहे.