कोरोना सारख्या संकट काळात दोन्ही माजी आमदारांनी अमळनेर करीता आपले काही देणं लागते या भावनेतून ते अमळनेर करीता सरसावले आहेत.
माजी आमदार शिरिषदादा चौधरी यांनी आपले प्रशस्त निवा सस्थान होम कोरोंटाइन साठी दिले असून तसे पूर्वीच प्रशासनाला कळविले आहे.तर अमळनेर तालुक्यात व शहरात कोरोना आजाराचे रुग्ण वाढत असून पुढील तयारी म्हणून अमळनेर चे प्रताप कॉलेज हे कोरोना सेंटर बनविले आहे व तिथे 100 खाटाची व्यवस्था केली जाणार असून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी 100 गाद्या देणार असल्याचे जाहीर केले आहे.
दोन्ही माजी आमदारांनी अमळनेर करिता धाव घेऊन कोरोना संकट काळात आप आपल्या परीने साहाय्य करीत आहेत
.