अमळनेर: देशसेवेचे व्रत नसानसात भिनलेल्या इंडियन आर्मीत कार्यरत किशोर बडगुजर यांनी तुषार सोनार यांच्या साहाय्याने एक अनोखे समाजसेवेचे दर्शन घडविले आहे.
लॉक डाउन मूळे बेसाहरा विधवांची दैना अशी अवस्था आहे.अश्या अमळनेर येथील रुबजी नगर येथील सुमारे 25 विधवा महिलांना इंडियन आर्मीत असणारे किशोर बडगुजर यांनी तुषार सोनार यांचे सहकार्य घेत तांदूळ गहू वाटप केले यावेळी सोसियल डीस्टनिंग चे पालनही करण्यात आले.
याप्रसंगी राकेश साळी, मनोज शिंगाने, भाऊसाहेब महाजन,बंटी शिंगाने,पप्पू महाजन व प्रवीण भोई यांचे मोलाचे सहकार्य लाभले.