अमळनेर:पांझरा नदीत आवर्तन सोडले असले तरी बेटावद येथे केटीवेअर फुटला असून लाखो लिटर पाणी वाया जात आहे यामुळे बेटावद, भिलाली व बाह्मणे या गावांना पुढे पाणीटंचाई जाणवू शकते.
  बेटावद पुलाजवळ हा केटीवेअर बंधारा असून तो 2019 मध्ये फुटला आहे तरी संबंधित खात्याकडून दुर्लक्ष होत असून फुटलेला हा केटीवेअर बंधारा आता तरी दुरुस्त व्हावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.