अमळनेर (प्रतिनिधी)
सभापती प्रफुल्ल हिरालाल पाटील उपसभापती अँड.श्रावण सदा ब्रम्हे व संचालकाच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सभापती सौ.रेखाताई नाटेश्वर पाटील उपस्थित होत्या.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक हमाल, मापाडी व कर्मचा-यांनी मास्क लावुनच काम करावे असे आवाहन हि सभापती प्रफुल्ल हिरालाल पाटील यांनी केले आहे. यावेळी उपसभापती अँड. श्रावण सदा ब्रम्हे व संचालक महेश प्रभाकर देशमुख, हरी भिका वाणी,पराग पाटील, विश्र्वास पाटील प्रकाश पाटील, हिरालाल पाटील, बंडु नाना पाटील, नाटेश्र्वर पाटील, राजेश वाघ, नरेंद्र पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.