२२ मार्च जनता कर्फ्यु
घाबरू नका, काळजी घ्या
संपूर्ण जगात कोरोना विषाणू ची दहशत खूप पसरली आहे, ह्या विषयावर जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने....
सलग ३६ तास ८×१० फुटा ची रांगोळी करण्यासाठी
साई आर्ट क्लासेस चे संस्थापक
श्री प्रमोद आर्वी त्यांच्या सहकारी कु.मोनाली बच्छाव व कु.कल्याणी बागुल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली
कु.वैशाली खैरनार
कु.तनिष्का बोरसे
कु.वैष्णवी दुसाने
कु.तेजल परदेशी
कु.आंचल प्रमोद आर्वी
(माळी)
कु.ईशा बागुल
कु.प्रियांका वैष्णव.
कु.ओम भामरे
ह्या सर्व कलारांनी सहभाग घेतला .
ही रांगोळी कलाकौशल्य आपणास आवडल्यास सर्व व्हाट्सअप्प ग्रुप तसेच शोषल मीडिया वर शेयर करून तमाम जनतेला जागृत करा.
संकल्पना
श्री प्रमोद आर्वी
ठिकाण :- साई आर्ट क्लासेस, बँक ऑफ इंडिया ३रा मजला मोसम पूल, सटाणा रोड, मालेगाव जिल्हा नाशिक