अमळनेर(प्रतिनिधी)
अमळनेर न.पा.च्या नवनियुक्त मुख्याधिकारी डाॅ.विद्या गायकवाड यांचा डाॅ.आंबेडकर कर्मचारी पतपेढी सभागृहात सत्कार- सोहळा आज नुकताच पार पडला!सर्व कामगार-कर्मचारी संघटनासह डाॅ.आंबेडकर सामाजिक परीषदेतर्फे शाल-साडी,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मा.आमदार कृषीभूषण साहेबरावदादा पाटील,लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.पुष्पलता पाटील यांचे हस्ते करण्यात आला!कामगार नेते रामभाऊ संदानशिव,अॅड.शकील काझी,प्रा.डाॅ.विजय तुंटे,प्रा.डाॅ.हर्षवर्धन जाधव,प्रा.गुलाले,पतसंस्था चेअरमन संजय बिर्हाडे,सोमचंद संदानशिव यांचे हस्ते देखील पुष्पगुच्छासह भ.बुध्दाची मुर्ती देऊन भव्य स्वागत करण्यात आले आहे!या सत्काराप्रसंगी,हाजी शेखा मिस्तरी,फयाजखाॅ पठाण,विक्रांत पाटील,व
कार्यकर्ते धर्मा ब्राह्मणे,इंजि.भामरे,इंजि.हर्षल सोनवणे आदीसह सुमारे २०० कर्मचारी ऊपस्थीत होते !कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय चौधरी यांनी केले.