अमळनेर प्रतिनिधी-
अखिल भारतीय बंजारा सेनेचा वंचित बहुजन आघाडीला जाहीर पाठींबा अमळनेरचे योगी महाराज श्रावण वंजारी यांना अमळनेर विधानसभा निवडणुकीच्या काळात अखिल भारतीय बंजारा सेनेचा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांस तन मन धनाने मदत करणार असल्या चे जाहीर केले आहे असे बंजारा सेनेचे अध्यक्ष कांतीलाल नायक युवाअधयक्ष करसन राठोड यांनी सांगितले आहे