कु.मानसी






अमळनेर प्रतिनिधी येथील नाट्यगृहा समोरील श्रध्दा नगर भागातील रहिवाशी हेमंत सोनार यांची कन्या कू  मानसी हेमंत  सोनार वय १२ वर्ष हिचा आज दि २ रोजी सायंकााळी साडेचार वा. डेंग्यूच्या आजाराने निधन झाले या विद्यार्थिनीला काही दिवसा पूर्वी डेंग्यूची लागण झाली होती,तिचेवर डॉ अक्षय कूळकर्णी यांचेकडे प्राथमिक ऊपचार सूरू होते पूढील उपचाराकरिता तिला नासिक येथील ओकहार्ट रुग्णालयात ऊपचार सूरू होते. मात्र उपचारा दरम्यान तिचा  मुत्यु  झाला.ती सचिन ड्रेसेसचे हेमंत सोनार यांची मूलगी असून तिचे पश्चात १ भाऊ आई वडील २ काका आजी असा परिवार आहे