शिंदखेडा (प्रतिनिधी)
आ वि संघ सूरत शहर शाखेच्या माध्यमातून व् बारकु दादा , दगा बापू महाले, यांच्या मार्गदर्शनाने आज वाघाडी येथे झालेल्या क़ेमिकल फैक्ट्री मधे झालेल्या स्पोटात मृत झालेल्या मनोज भाऊ कोळी व् नितिन भाऊ कोळी यांच्या परिवारास सात्वन देण्यासाठी व् आर्थिक मदत करण्यासाठी थेट सूरत हुन शाखा प्रमुख भैया साहेब कोळी , युवा प्रमुख विजय कोळी ,उधना उपाध्यक्ष लोटन भाऊ सालुंखे, युवा उपाध्यक्ष किशोर भाऊ शिरसाठ यांनी दिली पीड़ित परिवारास प्रत्यक्ष् भेट
सूरत शहराच्या टीम ने 2 तासाच्या केलेल्या नियोजनात समाजा प्रति प्रेम असणारे सर्व जीवा भावाचे मित्र व् जेस्ट कार्यकर्ते रविभाउ शिरसाठ , नामदेव आप्पा साहेब यडवे , संदीप भाऊ सोनवणे, दारुबंदी महिला अध्यक्ष्या गीतांजलि ताई कोळी , तपन भाई युवा मंचचे दीपक कुवर , महर्षि वाल्मिकी ऋषि मित्र मंडळ अंतुर्लि परिवार व् वरुळ येथील दिलीप कोळी , अजय कोळी , योगेश कोळी, तसेच आ वि संघ शहादा ता अध्यक्ष् अर्जुन सोलंकी , जय भोले ग्रुप शहादा आनंद भाऊ कोळी , महेश सावडे , आकाश चव्हाण देगाव, किशोर कोळी तरहाड़ व् समस्त आदिवासी टोकरे कोळी व् युवा मित्र परिवार आदींची उपस्थिति लाभली