अमळनेर (प्रतिनिधी)भाजप जिल्हाध्यक्ष उदयजी वाघ यांच्या मार्गदर्शनाने अमळनेर तालुक्यातील प.स.सभापती वजा अात्या भिल यानी गोवर्धन,बोरगाव,सात्री,डांगरी या गावातील भिल्ल वस्तींना भेट दिली व त्याचा समस्यां जाणुन घेतल्या अाणि शासनाच्या योजनाची माहिती दिली.सोबत गावातील महेंद्र,बोरसे रावसाहेब शिशोदे,गोवर्धन सरपंच व गावातील कार्यकर्ता व ग्रामस्थ उपस्थित होते ...