सॅटर्डे क्लबच्या माध्यमातून अमळनेर नगरीत प्रथमच कंझुमेक्स गृहउपयोगी वस्तूंचे उपक्रम व विक्रीच्या उद्घाटना प्रसंगी आ.स्मिताताई वाघ व नगराध्यक्षा. पुष्पलताताई पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.