लोक न्यूज
अमळनेर:-अमळनेर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) ची जम्बो शहर कार्यकारिणी शहराध्यक्ष चेतन राजपूत यांनी माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष संजय पवार यांच्या मंजुरीने घोषित केली आहे.
सदर कार्यकारिणीत अमळनेर शहरातील सर्व प्रभागातील क्रियाशील कार्यकर्त्यांचा समावेश असून समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.त्यामुळे शहरात राष्ट्रवादीचे संघटन वाढविण्यासाठी ही कार्यकारिणी पूरक ठरणार आहे.यानंतर विविध सेल व आघाडीचे प्रमुख नियुक्त केले जाणार आहेत.प्रामुख्याने शहर कार्याध्यक्षपदी खान्देश शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष जितेंद्र शांतीलाल झाबक व गोविंदा जयवंतराव बाविस्कर यांची नियुक्ती करण्यात आली असून इतर प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपाध्यक्ष, सरचिटणीस,संघटक,चिटणीस आदी पदांवर नियुक्ती देण्यात आली आहे.
संपुर्ण कार्यकारिणी पुढीलप्रमाणे
शहराध्यक्ष-राजपूत चेतन देवसिंग,कार्याध्यक्ष झाबक जितेंद्र शांतीलाल, बाविस्कर गोविंदा जयवंतराव ,उपाध्यक्ष-पाटील विजय सुपडू ,हाजी रफिक तेली,कापडणेकर सयाजीराव (बबलू) ,महाजन देविदास नाटू, चौधरी चंद्रकांत गणपत,महाजन शांताराम सुदाम,सरचिटणीस देसले देविदास लक्ष्मण,शेख मुशीर शेख गयास,जैन संदीप केवलचंद,शेख जुनैद शेख कादर,देशमुख प्रवीण संताजीराव,कोषाध्यक्ष-पाटील प्रमोद रघुनाथ ,सह कोषाध्यक्ष मराठे जितेंद्र रवींद्र,संघटक सोनवणे दीपक पंडित,पाटील संदीप ताराचंद ,वाघ गुणवंत सुरेश - संघटक,भोई मोहन बन्सीलाल,संघटक- वाघ पंकज वासुदेव,सहसंघटक- देशमुख सुभाष दिलीपराव,चिटणीस- पाटील जयेश महेशराव,भामरे जितेंद्र अमृत,पाटील जयेश अरविंद
कार्यकारिणी सदस्य-खाटीक इब्राहिम, साळी पंकज अशोक,पंजवाणी रवींद्र
,महाजन निलेश उत्तमराव,पाटील राहुल विजय,पाटील शेखर लोटन
,बडगुजर प्रशांत मधुकर
,बीतराई राजा,तोलानी रोशन
,भोई सुभाष प्रल्हाद,संदानशीव राजेंद्र रामचंद्र,पाटील प्रवीण शेखर
,मोरे दीपक शांताराम, वाघ सागर संजय,पाटील बाळू संतोष,पाटील गणेश तापीराम,गुप्ता संतोष गणेश
कायम निमंत्रित सदस्य -दादासाहेब श्री.अनिल भाईदास पाटील - आमदार, अमळनेर,सौ. जयश्री अनिल पाटील - माजी नगराध्यक्ष, सौ. तिलोत्तमा रविंद्र पाटील,अशोक आधार पाटील - सभापती, कृ.उ.बा. समिती, अमळनेर,माजी शहराध्यक्ष मुक्तार खाटीक,विनोद कदम सर - माजी कार्याध्यक्ष,सौ. भरती नरेंद्र चौधरी - माजी नगराध्यक्ष,शेख सालिमोद्दीीन उर्फ सलीम टोपी - माजी उपनगराध्यक्ष,सौ. रिताताई भुपेंद्र बाविस्कर - प्रदेश पदाधिकारी, एल टी पाटील - कामगार नेते, भागवत पाटील - तालुकाध्यक्ष, रा. काँ., अमळनेर,जितेंद्र हरिश्चंद्र ठाकुर,विक्रांतनाना पाटील - संचालक, शेतकी संघ,विवेक पाटील - माजी नगरसेवक
राजेश शिवाजीराव पाटील
,भाईदास महाजन.