॥ निधन वार्ता ॥
श्री. अण्णासो.श्री.धनगर दला पाटील,
माजी उपसभापती,
यांच्या कडून अत्यंत दुःखद अंतःकरणाने कळविण्यात येते की,
माझे ज्येष्ठ सुपुत्र
कै. श्री. प्रविण धनगर पाटील
(पोलीस पाटील)
यांचे आज दि. 31/12/2025, वार – बुधवार,
सायंकाळी 04:45 वाजता अल्प आजाराने / दुःखद निधन झाले आहे.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 01/01/2026, वार – गुरुवार,
सकाळी 11:00 वाजता
राहत्या घरातून, झाडी येथून निघणार आहे.
तरी सर्व आप्तेष्ट, मित्रपरिवार, नातेवाईक व ग्रामस्थांनी उपस्थित राहून अंत्यविधीस हजेरी लावावी.
शोकाकुल :
अण्णासो श्री. धनगर दला पाटील
श्री. नरेंद्र धनगर पाटील
श्री. दिलीप धनगर पाटील
श्री. मयूर प्रविण पाटील
चि. पुष्पराज दिलीप पाटील
चि. भावेश प्रविण पाटील
चि. प्रतिक नरेंद्र पाटील