लोक न्यूज-
   जी इंडिया मीडिया लिंक्स अँड इव्हेंटस मॅनेजमेंट टीम च्या वतीने  याही वर्षी २०२३ साली कडाक्याची थंडी पडली असून अशा थंडी मध्ये मुंबई शहरतील फूटपाथ सहित अनेक मोकळ्या जागे वर गरजवंत लोक बीछाण्या शिवाय हताश होऊन उगडयावर झोपलेले असतात तशा लोकांना आम्ही २५ जानेवारी ते २६ जानेवारी च्या रात्री १२ वाजून ०१ मि ने मुंबई परेल येथील टाटा कॅन्सर  हॉस्पिटलच्या समोरील  के .ई .म हॉस्पिटल च्या गेट च्या बाहेरील फूटपाथ वर आमचा शेकडो लोकांचा जमाव एकत्र होऊन २६ जानेवारी २०२३, गुरुवार रोजी रात्री १२ वाजता शांतिने  झेंडा वंदन करून फूटपाथ वर असलेल्या  झोपेत असलेल्या लोकांना न उठविता त्यांच्या अंगावर ब्लँकेट टाकून , त्यांच्या कुशी जवळ फराळ चा बॉक्स ठेऊन आम्ही उपस्थित मीडिया प्रतिनिधी,  अनेक सेलिब्रिटी सह थंडीत कुडकुडत झोपलेल्या लोकांना एक छोटासा आधार देण्याचा यशस्वी  प्रयत्न नेहमी प्रमाणे केला.
ज्यात आम्ही फूटपाथ वर झोपलेल्या व जागे असलेल्या असंख्य लोकांची रात्र भर सेवा केली. सदर कार्क्रमाला इ.मी.लि.अँ.इवे.म्या यांचे संचालक, समाज सेवक, वरिष्ठ पत्रकार के.रवी ( दादा) यांना सहयोग करण्या करिता त्यांच्या टीम मधील सदस्य, दिनेश सोलंकी,शरद रणपिसे, मीरा कौशिक, राम तांबे, झकेरिया शेख, रमजान,  दीपक पडिये, डॉ.जावेद , अप्पा गायकवाड ,विलास गडशी त्याच बरोबर पोलिस इन्स्पेक्टर सुशील जाधव,  भोजपुरी सिंगर रवी यादव, अझर हुसैन हिंदी फिल्म डायरेक्टर,बेंजामिन रप सिंगर अँड ॲक्टर, गिनिस बुक रेकॉर्ड श्री अनिल कांबळे, फिल्म डायरेक्टर सागर झारापकर wow Bhai wow फेम, राष्ट्रिय खेळाडू मारिया पटेल, गितरिष्ट अनिल कांबळे, एमएसआरडिसी चे प्रसिध्द समाज सेवी अधिकारी अनिल कुमार गायकवाड ,महानगर पालिका माजी उपायुक्त आनंद वाग्रालकर,प्रदूषण मंडळातील अधिकारी यशवंत सोणटक्के, महानगर पालिका अधीक्षक अरुण सावंत,महानगर पालिका अधिकारी जितेंद्र मढे, पत्रकार राजेंद्र साळसकर ,  युवा उद्योजक ,आदर्श स्वराज्य चे संपादक उदय पवार,इंग्रजी दैनिक स्प्राऊट्स उपसंपादक राजेंद्र साळसकर,पत्रकार शेखर छत्रे, समाजसेवक महेंद्र सातपुते,दक्षिण मुंबई केटरींग असोसिएशनचे अध्यक्ष नितीन कोलगे,मंगेश थोरात या सगळ्यांच्या मदती सह शेकडो लोकांच्या  उपस्थितीत  हा कार्यक्रम  यशस्वी झाला. अशी माहिती लोक न्यूजला मुबई हुन रवी दादा यांनी दिली.