वैजापूर-लोक न्यूज
येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस २५वर्षे विना अपघात चालऊन जनमानसात महामंड-
ळची  प्रतिमा उंचावली त्या प्रित्यर्थ येथील बस चालक प्रल्हाद राजाराम वाणी व त्यांच्या पत्नी सौ,कमल प्रल्हाद वाणी  याना ₹,२५हजार, रोख,तसेच स्मृती चिन्ह,साडी,चोळी प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला,औरंगाबाद विभागाचे व्यवस्थापक आर,एम,मोईन, जिल्हा नियंत्रण अधिकारी आर,पी,क्षीरसागर,जिल्हा वाहतुक अधिकारी पी,ए,अहिरे,एम,ए,माटे, सौ ,एस, के,कोकाटे,यांनी सदरील मान सन्मान केला,श्री वाणी यांना मिळालेल्या या मानाच्या पुरस्कारबद्धल येथील जेष्ठ पत्रकार घनश्याम वाणी,धोंडीरामसिंह राजपूत,पोलीस अधिकारी सोपानराव निकम,बापू गावडे वैजापूर बस आगाराचे व्यवस्थापक श्री नेरकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.