डॉ,आसमिया महान बोलताना, शेजारी,आ, बोरनारे,
शिल्पा परदेशी, माणिक आहेर,डॉ,दिनेश परदेशी,धोंडी रामसिंह राजपूत
वैजापूर- लोक न्यूज
एक लढा कॅन्सर विरोधात, "उम्मीद एक किरण की जगाए महाराष्ट्र को कॅन्सर मुक्त कराए" "होय"कॅन्सर वर विजय मिळविता येतो, आधुनिक तंत्रज्ञानाने वेळीच निदान व तात्काळ उपचार म्हणजेच कॅन्सर वर विजय असा संकल्प करीत शहर व तालुक्यातील पहिलेच कॅन्सर शिबिराचे उदघाटन ठक्कर बाजार येथे सोमवार(ता,२३)रोजी आ,रमेश पाटील बोरनारे, नगराध्यक्ष शिल्पाताई परदेशी, जे,के,जाधव उपविभागीय अधिकारी माणिक आहेर,डॉ,दिनेश
परदेशी,मुख्याधिकारी भागवत बिघोत प्र,वैद्यकीय अधिक्षक डॉ,पाटणी, व आंतरराष्ट्रीय कॅन्सर तज्ज्ञ डॉ,आस्फिया अक्रमखान ,प्रशांत कांगले,यांनी उदघाटन केले येथील साई माऊली बहुउदेशीय सेवा भावी संस्था यांनी आयोजित केलेल्या या शिबिराला जे,के,जाधव विकास मंच,असहाब -ए-रसूल संस्था यांनी सहकार्य केले,शहर व तालुक्यातील कॅन्सर रुग्णांची तपासणी,व योग्य प्रबोधन करण्यात येऊन त्यांना योग्य उपचार देण्यात आले, या स्थळी च कॅन्सर केंद्राचे उदघाटन ही करण्यात आले,प्रथम धनवंतरी पूजन व भारताचे सेनानी आझाद हिंद सेनेचे सुभाषचंद्र बोस,व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमाना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले,प्रास्ताविक व सूत्र संचलन ठा,धोंडीरामसिंह राजपूत यांनी करून कॅन्सर च्या समूळ उच्चाटनसाठी हे शिबीर आयोजित केल्याचे विशद केले,या प्रसंगी अध्यक्ष महेंद्र काटकर,सचिव राम उचित,श्याम उचित,मनोज गायकवाड,हरीश लालसरे,अमोल गोरक्ष, अशोक पवार, भरत गायकवाड,गोठू बसवेकर शेख जाफर,शेख अतिक,फेरोजखान,अण्णा वैद्य,साजिद पटेल, सतीश वानखेडे,मुखतार शेख,मो,यासिन, यांनी उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगी नगरसेवक गणेश खैरे,पारस घाटे,बिलाल सौदागर,पंकज ठोंबरे,चांगदेव उघडे,दौलत गायकवाड,पद्मा साळुंके,श्रीकांत साळुंके,विजय पाटील,बाबासाहेब जगताप,दशरथ बनकर,अंजली खंडागळे यांची उपस्थिती होती, धुत हॉस्पिटल,गेबस फौंडेशन,शासकीय कॅन्सर हॉस्पिटल यांचे डॉ,शेख अफसर,डॉ,एम,डी, संकपाळ,डॉ,श्रद्धा घडामोडे, डॉ,मनीषा जाधव यांनी रुग्ण तापसनी केली,शेवटी
महेंद्र काटकर यांनी आभार मानले.

