बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)

लोक न्यूज
बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट)
अमळनेर येथे हिंदुह्रदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेलाअभिवादन करताना पारोळा बाजार समितीचे माजी सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील सोबत जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, तालुकाप्रमुख प्रथमेश पवार माजी नगराध्यक्ष प्रभाकर पाटील, नितेश जाधव ,शंतनु पाटील किशोर पाटील व कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते तसेच तालुका प्रमुख प्रथमेश पवार यांच्या घरी जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील सोबत जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील यांनी भेट दिली.

–----------------------------------------



शिवसेना बाळासाहेब ठाकरे


मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन कवी सुभाष घोडगावकर यांच्या हस्ते करणयात आले.
यावेळी उपस्थित शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


दोन्ही कार्यक्रमात बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.