लोक न्यूज-
अंतुर्ली,चोपडाई,निमझरी,तासखेडा,आमोदे, हेडावे,कामातवाडी,कोंढावळ,डांगर बु,डांगर,मुंगसे,इंद्रापिंपरी,मारवड,बाम्हणे, कन्हेरे आशा सोळा ग्रामपंचातीन वरती भाजपचा विजय झाला असून यावेळेस भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते
माजी आमदार स्मिताताई वाघ, युवा मोर्चा प्रदेश सचिव भैरवीताई वाघ,मा जि प सदस्य व्ही आर पाटील, शहराध्यक्ष उमेश वाल्हे, विधानसभा क्षेत्र प्रमुख शितल देशमुख,मा सभापती श्याम आहिरे, माजी सभापती प्रफुल पवार,सरचिटणीस जिजाबराव पाटील,राकेश पाटील,निवास मोरे,तालुका उपाध्यक्ष संजय पाटील,मच्छिंद्र पाटील, मार्केट संचालक राहुल पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी राजपूत, राहुल चौधरी,अमोल पाटील, कुणाल गिरासे आदी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.

