लोक न्यूज-
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन पाटील खोट्या वल्गना करत आहेत खोटं बोल पण रेटून बोल हा भाजपाचा धंदा नाही राष्ट्रवादी च्या नेत्यांसारख खोटं बोलण आम्हला जमत नाही जे आहे ते प्रत्यक्षात आहे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष ज्या वल्गना करतायेत त्या हवेत विरणारे आहेत.  राज्याच्या डबल इंजिन सरकारला जनतेने कौल दिलेला आहे आमचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व नेते गिरीश भाऊ महाजन ग्रामविकास मंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमळनेर तालुक्यातील ग्रामीण जनतेने भाजपाला कौल दिलेला आहे. असा ठणकावून टोला माजी जि प सदस्य ॲड.व्ही आर पाटील यांनी दिला आहे.