लोक न्यूज-
संत श्रेष्ठ शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांच्या
पुण्यतिथी निमित्त समस्त तिळवण तेली समाज यांच्या
वतीने शहरात प्रथमतःच बुधवार(ता,२१) रोजी त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक संताजी संकुल येथून  काढण्यात आली,महाआरती, व्याख्यानातून संताजीचा परिचय,व अभिवादन व  महाप्रसाद वाटप अशा विविध कार्यकामाच्या माध्यमातून संताजी जगनाडे महाराज यांना शहरातील सर्व थरातील नागरिकांनी अभिवादन केले,माजी आमदार भाऊसाहेब पा,चिकट-
गांवकर,माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी, नगराध्यक्ष
शिल्पाताई परदेशी,नगरसेवक गणेश खैरे,स्वप्नील जेजुरकर, शैलेश चव्हाण,जि,प,माजी सदस्य पंकज ठोंबरे,चेअरमन प्रशांत कंगले,भाजपा शहर अध्यक्ष दिनेश राजपूत, शैलेश पोंदे,गिरीश चापाणेरकर, नगरसेविका सुप्रिया व्यवहारे,भगवान व्यवहारे ,धोंडीरामसिंह राजपूत,सीताराम शेठ व्यवहारे, आर, पी,क्षीरसागर,अध्यक्ष -गोकुळ भुजबळ,उपाध्यक्ष -किरण व्यवहारे, कमलेश आंबेकर,पत्रकार- दीपक बरकसे,सचिव -सचिन शेलार,जितेंद्र पवार,अशोक साळुंके,कोषाध्यक्ष- गणेश सोनवणे, सहसचिव- प्रशांत
क्षीरसागर, गोकुळ शिंदे,प्रमोद राऊत , यांनी महा आरती केली ,सौ,धनश्री कमलेश आंबेकर यांनी संताजी जगनाडे महाराजांचा परिचय करून दिला,   आ,रमेश पा,बोरनारे  यांनी मंगल कार्यालय साठी चाळीस लक्ष रुपये आमदार फंडातून देणार असलंयाचे जाहीर केले,माजी नगराध्यक्ष डॉ,परदेशी यांनी संत संताजी जगनाडे महाराज नावाने कमान उभारणार असल्याचा शब्द दिला ,या कार्यक्रमात बबन क्षीरसागर
रामदास रत्नपारखी, से,नि, पोलीस अधिकारी सोपान
निकम,सुरेश संत,केदार क्षीरसागर, गौरव धामणे,अमोल बोरनारे, राम उचित,श्याम उचित,केशव
आंबेकर, प्रकाश शेलार,सागर महापुरे, सुनील राऊत,
विनायक व्यवहारे,यांनी सहभाग नोंदविला, अध्यक्ष गोकुळ भुजबळ यांनी आभार मानले,सुत्र संचलन धोंडीराम ठाकूर यांनी केले,प्रास्ताविक आर, पी,क्षीरसागर, किरण व्यवहारे यांनी केले.महाआरती करतांना माजी,आ,चिकटगांवकर,डॉ,दिनेश परदेशी,शिल्पाताई परदेशी व ईतर