लोक न्यूज-
आयोजकांना सुचित करण्यात येते की पत्रकार हा चौथास्तंभ असून पु.श्री.प्रदीपजी मिश्रा पत्रकारांना नेहमी व्यासपीठावरून सन्मानाने बोलत असतात त्यानी आयोजकांना सूचित केलेले असते"पत्रकार को कोईभी रोकेगा नही" तरी सुद्धा आयोजक पत्रकारांना रोखण्यास मनमानी करतांना दिसून येत आहे.
श्री.प्रदीपजी मिश्रा यांनी पुण्यश्री.शिवमहापुराण कथेच्या व्यासपीठावरून मालेगाव येथील आयोजकांना सूचित करावे...

VIP बैठक व्यवस्थेत तोंड ओळख प्रमाणे प्रवेश...

मात्र पत्रकारांसाठी कोणतीही बैठक व्यवस्था नाही...

प्रसिद्धी माध्यमांनमुळेच आपली प्रसिद्धी...