लोक न्यूज-
शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रशिक्षण समग्र शिक्षा मनपा जळगाव येथे संपन्न झाले शाळा व्यवस्थापन समितीने शाळांच्या भौतिक सुविधा व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी योगदान द्यावे व शाळांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मदत करावी शाळा व्यवस्थापन समिती जबाबदारी बद्दल मार्गदर्शन अनिता परमार यांनी केले कार्यक्रमाला प्रशासन अधिकारी व सर्व केंद्रप्रमुख शिक्षक उपस्थित होते प्रशासन अधिकारी यांनी शाळा व्यवस्थापन समिती व कर्तव्य याबद्दल मार्गदर्शन केले
तसेच कार्यक्रमाला गट साधन केंद्राचे समन्वयक वसीम शेख शरद कोळी व समाधान माळी आदी उपस्थित होते.