लोक न्यूज-
दिनांक 20/02/2022 रोजी मा.अशोक चुडामण सोनवणे केंद्रप्रमुख (शहापूर, मारवड)यांना सन 2021 तात्यासाहेब जोतिराव फुले गुणवंत पुरस्कार 
महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव यांच्या वतीने अल्प बचत भवन जळगाव येथे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्री विकास पाटील  यांच्या हस्ते देण्यात आला.