लोक न्यूज-
दिनांक 20/02/2022 रोजी मा.किरण छगन मोहिते उपशिक्षक जि.प.प्राथमिक शाळा खेडी बु" ता.अमळनेर यांना महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जळगाव यांच्या हस्ते सन 2021चा तात्यासाहेब जोतिराव फुले गुणवंत पुरस्कार अल्प बचत भवन जळगाव येथे डायटचे प्राचार्य मा.अनिल झोपे यांच्या हस्ते देण्यात आला.