लोक न्यूज
अमळनेर येथील वार्ड क्रं 13 मध्ये सचिन मधुकर खंडारे व सचिन भाऊ मित्र परिवार तर्फे आयोजीत शिवजन्मोत्सव श्री गजानन महाराज मंदिर येथे सालाबादप्रमाणे या ही वर्षी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती महाराज यांचा प्रतिमीचे पूजन जेष्ठ नागरिकाच्या हस्ते करण्यात आले.याप्रसंगी परिसरातील सर्व नागरिक उपस्थित होते.