लोक न्यूज-संतोष अहिरे,नंदुरबार

नंदुरबार- दर वर्षा प्रमाणे बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाउंडेशन चा वतीने नंदुरबार येथील  जेतवन महाबुद्ध विहार येथे 15 ऑक्टोम्बर 2021 रोजी सकाळी 11 वाजता  श्रद्धाशील संपन्न बौद्ध बांधवांचा उपस्थितीत अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते 
कार्यक्रमाचा सुरवातीला तथागत गौतम बुद्ध डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रतिमांना उपस्थित 
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा रमण आण्णा साळवे
प्रमुख पाहुणे सत्कार मूर्ति  डॉ मा टि.ए.मोरे सर,माजी प्राचार्य जिजामाता  कॉलेज नंदुरबार  मा सुभाष महिरे , (मुख्य प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जिल्हा रुग्णालय नंदुरबार) मा एन एन साळवे सर, मुख्याध्यापक,  मा राजेंद्र पिंपळे सर मुख्याध्यापक यांचा हस्ते पुष्प अर्पण करुण दिपप्रज्वलित केले.
व सुनिल महिरे, नंदू बैसाणे यांनी बुद्धवंदना म्हटली
त्यानंतर आलेले प्रमुख मान्यवरांचा  सेवानिवृति निमित्ताने सत्कार करण्यात आला त्यात प्रामुख्याने जिजामाता कॉलेज चे माजी प्राचार्य डॉ टि ए मोरे सर , जिल्हा रुग्णालयातील प्रयोग शाळा वैज्ञानिक अधिकारी डॉ मा सुभाष महिरे, मुख्याध्यापक मा एन एन साळवे सर , मुख्याध्यापक मा राजेन्द्र पिंपळे सर दिलीप खैरनार सर,मा रविकांत निकुंबे सर यांचा सत्कार कल्चरल फाउंडेशन चा वतीने करण्यात आला 
      कार्यक्रमात अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्व सांगितले त्यात प्रामुख्याने डॉ टी ए मोरे, प्रा डॉ राजेश मेश्राम, हेमकांत मोरे,शंकर निकाळजे सर ,रविशंकर सामुद्रे, सर ,डॉ सुभाष महिरे एन एन साळवे राजेंद्र पिंपळे यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचलन सुनील महिरे यांनी केले, प्रस्ताविक नंदू बैसाने तर आभार धर्मराज करनकाळ, यांनी मानले.
कार्यक्रमात उपस्थितीत राहुल निकम, बी एस पवार,ऍड मनोज मोरे ,हरिश्चंद्र पवार , साहेबराव चित्ते,काशीनाथ सूर्यवंशी,आप्पा वाघ , बिरजू बैसाने. भारत बैसाने ,बापू सैदाने,रविकांत ढोडरे, योगेश पाटोळे, संजय जावरे,
सागर गुलाले ,प्रीतेश पानपाटिल,शुभम महिरे, भावेश ठाकरे, अशोक मगरे,गोरख बिरारे, राहुल वानखेड़कर,सूर्यकांत मोरे, विशाल ठाकरे , सविता मेश्राम, रशीला पिंपळे,सोनल बैसाने, राजश्री सूर्यवंशी, रेखा सैंदाने, अपर्णा पवार,अक्षदा सैंदाने,पवन महिरे निसर्ग महीरे बंटी पवार, विश्वदीप सैंदाने अमन करनकाळ निरुपम करनकाळ आदि उपस्थित होते.
बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृति पुतळा समिती नंदुरबार या संघटनेने कार्यक्रमाचेआयोजन केले होते. मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते