लोक न्यूज-

शिंदखेडा तालुक्यातील दलवाडे प्र,से,येथील पोलीस पाटील राजेंद्र बोरसे यांचे कोरोणा मुळे निधन झाल्यामुळे त्यांना शासनाकडून 50 लक्ष रुपये विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांच्या परिवाराची भेट घेऊन चर्चा केली अतिशय सज्जन व मनमिळावू अत्यंत नाजूक परीस्थितीत गावाचा कोरोणा काळात प्रशासकीय यंत्रणेच्या सूचनेनुसार कोरणा काळात अतिशय उल्लेखनीय कार्य करीत असताना त्यांना कोरोणाची लागण झाली ते धुळे येथील जवाहर फाउंडेशन येथे उपचार घेत असताना त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला मात्र काही कारणास्तव शासकीय योजने अंतर्गत मिळणारा 50 लक्ष रुपयांचा विमा काही अडचणीमुळेअडकल्या असल्यामुळे पोलीस पाटील संघटनेचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांना धुळे जिल्हा पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष छोटूलाल पाटील कार्याध्यक्ष डॉक्टर महेंद्र पाटील तालुका अध्यक्ष शिवाजी पाटील युवराज माळी यांनी वारंवार पाठपुरावा करून शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करीत असून त्यांनी आज खान्देश दौऱ्यावरआलेले पोलीस पाटील गाव कामगार संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे यांनी बोरसे परिवार यांची भेट घेऊन त्यांची पत्नी हिराबाई बोरसे व मुलगा मुकेश,यांना घरी जाऊन भेट देऊन,धीर देऊन शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले यावेळी त्यांच्यासोबत दत्ता वालेकर बाजीराव पवार तालुका संघटनेचे अध्यक्ष शिवाजी पाटील महेंद्र पाटील प्रदीप युवराज माळी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते