लोक न्यूज-

प्रथम पुण्यस्मरण
स्व. सौ शोभाबाई अशोकराव पाटील
मा.शिक्षिका-इंदिरा गांधी विद्या मंदिर,अमळनेर
स्वर्गवास दिनांक-20/08/2020

,,,तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा
आजही साथ देत आहे ।। तुमच्या मायेचे क्षण आजही हृदयात आहे,तुम्ही प्रत्यक्षात नाही पण आशीर्वाद रुपात सोबत आहेत।।आजच्या या पुण्यस्मरणदिनी आपणास भावपुर्ण श्रद्धांजली,,,

       शोकाकुल

मुख्याध्यापक, शिक्षक,आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद

सरस्वतीबाई माध्यमिक विद्यालय पाडसे,ता.अमळनेर जि. जळगाव