लोक न्यूज-

नवीन फोटो अथवा देवाची मूर्ती घेतलीकी त्यांची पूजा रोज करायची मात्र देवाचे फोटो जुने झालेकी बोरी नदीच्या पुलावरती बेवारस पणे ठेऊन द्यायची तुमच्याच घरातील देवांचे फोटो जुने झाल्यावर तुम्हीच बेवारस म्हणून ठेऊन यायची लाज का वाटत नाही तुम्हाला ज्या फोटो किंवा मूर्तीची वर्षभर पूजा करायची त्यांनाच बेवारस म्हणून बेशरम पणे पुलावरती ठेऊन यायची "वाहरे मानवा तेरा खेल"

भक्ती आणि भाव ही कधीही जुनाट होऊ शकत नाही जुनाट झाली फक्त आपली वृत्ती आणि भावना देव घरातच आहे उगाच बाहेर शोधू नका
देवांचे फोटो रस्त्यावर बेवारस पणे ठेऊ नका त्यांना सुरक्षित जागेवर ठेवा जेणेकरून या देवांचा फोटोचा अवमान होणार नाही याची काळजी घ्या असे सुज्ञ लोकांचे मत आहे.