लोक न्यूज-
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जळोद येथे स्वातंत्र्य दिनाचा 74 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला गावातील माजी सैनिक श्री रामदास वामन कोळी यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहन करण्यात आले सदर प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रघुनाथ सुका धनगर सर्व सन्माननीय सदस्य, सरपंच सौ. भारती शशिकांत सांळुखे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ज्ञानेश्वर पांडुरंग चौधरी, जव्हारलाल दौलत भोई, हरेश बाबुराव कोळी, शशिकांत शांताराम साळुंखे, अनिल तुळशीराम साळुंखे, संभाजी हिंमतराव देशमुख, भटू सुखदेव चौधरी, माजी पोलिस पाटील अशोक शिरसाठ, ग्रामसेवक विलास सोनवणे, तलाठी रविंद्र बोरसे, कोतवाल प्रविण शिरसाठ, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशावर्कर, माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा देसले,उपमुख्याध्यापक रविंद्र शिरसाठ, शिक्षक सुनिल पाटील, नरेश शिरसाठ,जयश्री पवार, सुनंदा पाटील, व ग्रामस्थ हजर होते सुत्रसंचालन श्री रविंद्र युवराज शिरसाठ यांनी केले.