लोक न्यूज-
आज दि.15 ऑगस्ट 2012रोजी लोण बुद्रुक गावात स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहन करण्याचा सन्मान गावातील भारतीय सैनिक दलातील सी आय एस एफ जवान श्री भटू मोतीलाल पाटील यांना देण्यात आला त्या प्रसंगी लोकनियुक्त सरपंच कैलास पाटील उपसरपंच ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील ग्रामपंचायत सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते