-नंदूरबार जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भारुड यांनी पुणे येथील आदिवासी संशोधन विभाग आयुक्त म्हणून बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी नंदूरबार जिल्हाधिकारी म्हणून नागपूर येथील मनीषा खत्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Share
Home »
Unlabelled
»
नंदूरबार जिल्हाधिकारीपदी नागपूर येथील मनीषा खत्री यांची नियुक्ती..