लोक न्यूज-
अमळनेर तालुक्यातील झाडी येथील रहिवाशी स्व.अंजनाबाई धनगर पाटील यांचे ८ जुलै रोजी दुपारी २ वाजता अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.अंत्ययात्रा ९ रोजी सकाळी १० वाजता झाडी येथून निघणार आहे.त्या पंचायत समितीचे माजी सभापती धनगर दला पाटील यांच्या पत्नी,पोलिस पाटील प्रविण पाटील याच्या आई तर उपशिक्षक मयूर पाटील यांच्या आजी होत्या. त्यांच्या मागील परिवार पती,तीन मुले सुना, नातवंडे असा परिवार होत...