श्री. गुरुपौर्णिमा निमित्ताने सालाबाद प्रमाणे  शारदा कॉलनी, वड चौक भागातील श्री. मधुकरराव सोनवणे ( गुरु) यांच्या कडील श्री. अग्निदेव महाराज यांची आरती करतांना  माजी नगरसेवक विक्रांत भास्करराव पाटील व भक्त गण मंडळी उपस्थित..